अभिनेत्री सुरभी हांडे जय मल्हार या मालिकेत म्हाळसा देवीच्या भूमिकेत दिसली आणि अवघ्या काही काळात घराघरात पोचली... या मालिकेची लोकप्रियता शिगेला पोचली होती आणि मग मालिकेने निरोप घेतला...आता ही लाडकी म्हाळसा म्हणजेच अभिनेत्री सुरभी एका नवीन भूमिकेसाठी सज्ज झाली आहे...
जय मल्हार नंतर काही प्रोजेक्ट करताना surabhi दिसली पण त्यानंतर एक मोठा ब्रेक घेतल्यावर आता पुन्हा ती मराठी स्मॉल स्क्रीनवर एका पौराणिक भूमिकेत पुन्हा एकदा दिसणार आहे... गाथा नवनाथांची नुकत्याच भेटीला आलेल्या मालिकेत सुरभी देवी सप्तशृंगीची भूमिका साकारताना दिसणार आहे...

#lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber